Home | Off Screen | Salman Khan's actress sneha ullal is admit in hospital, said, 'This happens for first time in life'

हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे सलमान खानची ही अभिनेत्री, म्हणाली - 'आयुष्यात पहिल्यांदा असे झाले...'

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Jun 03, 2019, 12:24 PM IST

अशातच एका म्युझिक व्हिडिओतून तिने केले होते कमबॅक... 

  • Salman Khan's actress sneha ullal is admit in hospital, said, 'This happens for first time in life'

    एंटरटेन्मेंट डेस्क : सलमान खानची हीरोइन स्नेहा उल्लाल रुग्णालयात भरती आहे. तिला कडक तापेमुळे 31 मेला रुग्णालयात आणले गेले होते. याची महिती अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर आपले दोन फोटो शेअर करून दिली. सलमान खानसोबत चित्रपट 'लकी- नो टाइम फॉर लव' मध्ये मुख्य भूमिकेत दिसलेल्या स्नेहाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, 'आयुष्यात पहिल्यांदा मला रुग्णालयात भरती व्हावे लागले. मला खूप कडक ताप आहे त्यामुळे मी अनेक ट्रीटमेंटसाठी रुग्णालयातील बेडवर पडलेली आहे. हे खूप भयंकर आहे, मी लवकर ठीक होईल, मला जास्तीत जास्त अराम करण्याचा सल्ला दिला गेला आहे, पण मी आता कंटाळले आहे, पण माझ्याकडे नेटफ्लिक्स आणि मजसी काळजी घेणारे खूप लोक आहेत, घरी जाण्याची आतुरतेने वाट पाहते आहे, मी तुम्हा सर्वांच्या चांगल्या स्वास्थ्यासाठो प्रार्थना करते.'

    स्नेहा त्या अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांना सलमान खानने मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळवून दिली होती. चित्रपट 'लकी 2005 मध्ये रिलीज झाला होता. त्यादरम्यान ही चर्चादेखील खूप झाली होती की, स्नेहाचा चेहरा सलमानची एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या रायसारखा आहे. सध्या स्नेहा फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. अशातच 29 वर्षीय अभिनेत्रीने एक म्यूझिक व्हिडीओ 'इश्क वाली बारिश' ने कमबॅक केला होता. हा म्यूझिक व्हिडीओ आर्शिया खान आणि मोहम्मद जावेदने प्रोड्यूस केला होता.

  • Salman Khan's actress sneha ullal is admit in hospital, said, 'This happens for first time in life'
  • Salman Khan's actress sneha ullal is admit in hospital, said, 'This happens for first time in life'

Trending