आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्थडेच्या 4 दिवस अगोदर सलमान खानच्या आईने व्यक्त केली त्याच्यासमोर एक इच्छा, म्हणाल्या, \'तुझ्यासाठी हे काम मुळीच अवघड नाही\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमान खान 53 वर्षांचा झाला आहे. त्याने आपला बर्थडे मुंबईच्या जवळच असलेल्या पनवेल येथील त्याच्या फार्महाउसवर सेलिब्रेट केला. यावेळी सलमानसोबत बातचीत करण्यासाठी फार्महाउसवर पत्रकारसुद्धा आले होते. सलमानने सलमानने बाहेर येऊन येऊन सर्वांशी गप्पा मारल्या. केक कपल आणि नवीन वर्षाचे आपले रिजॉल्यूशनही शेयर केले. 

 

आईने वाढदिवसाच्या चार दिवस आगोदर व्यक्त केली सलमानसमोर ही इच्छा.. 
सलमान खानने सांगितले की बर्थडेच्या चार दिवस अगोदर आई सुशीला चरक (सलमा खान) ने त्याला एक डिमांड केली आहे. आई सलमानला म्हणाली, "रिजॉल्यूशन मध्ये त्याने काही सोडू नये तर तिच्यासाठी म्हणून सिक्स पॅक्स बनवून दाखवावे". सलमानच्या आईने केलेली डिमांड त्याने पूर्ण करण्याचे ठरवले आहे आणि तो आता शिस्तीत आला आहे. सकाळ संध्याकाळ जिम करण्यासोबतच रोज एक तास रनिंगही तो करत आहे. आई सलमानला म्हणाली होती की त्याच्यासाठी सिक्स पॅक्स बाबावाने काही अवघड गोष्ट नाही आणि स्वतः सलमानलादेखील असेच वाटते. सलमान म्हणाला तो 31st डिसेंबरला  सिक्स पॅक एब्स आईला गिफ्ट करणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...