आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मीठ-पाण्याचे सेवन आरोग्यास लाभदायक 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या धवपळीच्या जगात अनेक आजारांचे साम्राज्य सर्वत्र पसरले आहे. त्यामुळे प्रत्येक जण तंदुरुस्त राहण्यासाठी धडपड करत असतो. अशा अनेक आजारांपासून लांब राहण्यासाठी नियमित मिठाच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे बऱ्याच हानीकारक समस्या जसे की स्थूलपणा व मधुमेह यापासून बचाव होण्यास मदत होते. पण आजाराचे प्रमाण जास्त असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मीठ-पाण्यामुळे फक्त मधुमेहच नाही, तर अनेक जीवघेण्या आजारांपासून आपला बचाव होतो. काळ्या मिठाचे पाणी प्यावे. त्यामध्ये ८० पेक्षा जास्त खनिजे असतात. 

त्वचा विकार : या पाण्याने त्वचेच्या समस्या दूर होतात. त्वचेवरील पुटकुळ्या, मुरूम, काळे डाग अशा समस्या दूर होतात. 

वजन कमी करणे : कोमट पाण्यातून काळे मीठ प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. यामुळे स्थूलपणा कमी होतो. कोलेस्टेरॉलदेखील कमी करण्यास मदत करते. मधुमेह होण्याची शक्यता कमी होते. 

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser