आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिलेनिअम पिढीसाठी Samsung घेऊन आला आहे Galaxy M सीरिजमधील लेटेस्ट स्मार्टफोन, उद्यापासून Online Sale

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/मुंबई- स्मार्टफोन सेग्मेंटमध्ये लाखों ग्राहकांच्या हृदयात स्थान मिळवणारी साऊथ कोरियन स्मार्टफोन निर्माता कंपनी Samsung शुक्रवार आपली ब्रॅंड न्यू Galaxy M सीरिज लॉन्च केली. सोबतच M सीरिजमधील लेटेस्ट दोन स्मार्टफोन M10 व M20 लॉन्च करण्यात आले आहे. मिलेनिअम पीढीसाठी Samsung ने या फोन्सची निर्मिती करण्यात आली असून उद्यापासून (5 फेब्रुवारी) दोन्ही फोनची ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

उल्लेखनिय म्हणजे 1981 ते 1996 या दरम्यान जन्मलेल्या पीढीला 'मिलेनिअम पिढी' संबोधण्यात आले आहे. या स्मार्टफोनची सुरूवाती किंमत 7990 रूपये ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, Samsung हे दोन्ही स्मार्टफोन प्रथमच भारतात लॉन्च केले आहे.


अॅमेजॉन आणि सॅमसंग स्टोअरवर होईल विक्री

Samsung ने हे दोन्ही स्मार्टफोनची निर्मिती विशेषत: युवावर्गासाठी केली आहे. न्यू सीरीजच्या विक्रीसाठी कंपनीने ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon इंडियासोबत करार केला असून, दोन्ही फोन 5 फेब्रुवारीपासून ग्राहकांसाठी उपलब्ध होतील. अॅमेजॉनशिवाय हे स्मार्टफोन्स सॅमसंग इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर येत्या 5 फेब्रुवारीला सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. Samsung च्या न्यू एंट्री लेव्हल स्मार्टफोन्सला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

 

Samsung Galaxy M सीरिजचे वैशिष्ट्ये..
- M सीरिजमधील फोनमध्ये आहे पॉवरफूल प्रोसेसर
- बॅटरी, कॅमेरा आणि शानदार डिस्प्ले
- मिलिनिअम पीढीसाठी 'पॉवर पॅक्ड एक्सपिरियन्स' मिळेल

Samsung Galaxy M20 चे फीचर्स


डिस्प्ले-
- पॉवरफुल 16cm (6.3 इंच) FHD+ इन्फिनिटी व्ही डिस्प्ले 
- व्यूइंग एक्सपिरियन्सची जाण असलेल्या युजर्ससाठी एज—टू—एज FHD+ डिस्प्लेची निर्मिती 
- 90 टक्क्यांपेक्षा जास्त स्क्रीन रेशियो मिळणार

 

बॅटरी:
- 5000 mAH ची पॉवरफूल बॅटरी
- युजर्सला पॉवरबॅंकसोबत ठेवण्याची आवश्यकता नाही. 
- फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाने अद्ययावत 
- 15W चार्जरने 3x फास्ट चार्जिंग

 

कॅमेरा:
- अल्ट्रावाइड अँगलने अद्ययावत पावरफूल ड्युअल कॅमेरा
- रिअर कॅमेरा 13 एमपीचा तर बॅक 5 एमपीचा अल्ट्रावाइड आहे 
- रिअर कॅमेरा युजर्सला लो-लाइट फोटोग्राफीचा अनुभव देतो 
- अल्ट्रावाइड कॅमेरा युजर्सचे डोळे 120 डिग्रीत कॅप्चर करू शकतो
- 8 एमपीचा पॉवरफूल फ्रंट कॅमेरा सोबत इन—डिस्प्ले फ्लॅश आहे

 

प्रोसेसर:
- अॅक्सिनॉस 7904 ऑक्टा कोअर प्रोसेसर
- इन्हेंस्ड मल्टीमीडिया सपोर्ट 
- मेजर सीपीयू आणि जीपीयू बेंचमार्क जबरदस्त परफॉर्मन्स

मेमरी स्लॉट:
-2 VOLTe सिम स्लॉट्स 
- एक डेडिकेटेड मेमरी स्लॉट
- मेमरी 512 जीबी पर्यंत वाढवता येईल़

 

सेक्युरिटी: 
- फेसअनलॉक आणि फिंगरप्रिंट स्केनरची सुविधा

 

Samsung Galaxy M10 चे फीचर्स
पहिला फोन खरेदी करणार्‍या ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून या स्मार्टफोन निर्मिती करण्यात आली आहे. या फोनमध्ये 15.8cm चा (6.22 इंच) एचडीप्लस डिस्प्ले आहे. सोबतच Galaxy M20 प्रमाणे ड्युअल रिअर कॅमेरा, 5 MP चा फ्रंट कॅमेरा, 3400 mAH ची पॉवरफूल बॅटरी देण्यात आली आहे. 

 

आकर्षक किमतील दोन्ही व्हेरियंट्‍स उपलब्ध... 
- Samsung Galaxy M20 चा 4 जीबी/64 जीबी व्हेरियंटची किंमत केवळ 12990 रुपये तर 3 जीबी/32 जीबी व्हेरियंट आपल्याला केवळ 10990 रुपयांत मिळेल.

- याचप्रमाणे Samsung Galaxy M10 च्या 3 जीबी/32 जीबी व्हेरियंटची किंमत केवळ 8990 रुपये आहे. तसेच 2 जीबी/16 जीबी व्हेरियंटची किंमत 7990 रुपये आहे.

- शानदार शानदार फीचर्स आणि वाजवी किंमत पाहाता भारतीय ग्राहक Samsung Galaxy M10 आणि M20 या स्मार्टफोनची उत्सुकतेने वाट पाहात होते.


amazon.in आणि samsung.com वर येत्या 5 फ्रेब्रुवारीला दुपारी 12 वाजता सेलमध्ये दोन्ही फोन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दोन्ही फोन विक्रीचा नवा रेकॉर्ड करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भाग्यशाली ग्राहक संबंधित वेबसाईटवर Samsung Galaxy M10 आणि M20 साठी Notify Me ऑप्शनवर क्लिक करत आहेत. चला तर मग, 5 फेब्रुवारीच्या ऑनलाइन सेलमध्ये शानदार स्मार्टफोन खरेदी करण्याची तुम्ही संधी चुकवू नका.

 

Samsung Galaxy च्या न्यू ब्रँड M सीरिजमधील फोन amazon.in वर उपलब्ध आहेत.
https://www.amazon.in/b?node=16180651031

 

बातम्या आणखी आहेत...