आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीराच्या या गोष्टींवरून उलगडते मनुष्याचे रहस्य, वाचून व्हाल चकित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय ज्योतिषशास्त्र खूपच विस्तृत आहे. ऋषीमुनींनी या शास्त्राची विविध भागांमध्ये विभागणी केली आहे. भारतीय ज्योतिष शास्त्रातील एक भाग सामुद्रिक शास्त्र असा आहे. या शास्त्रांतर्गत कोणत्याही व्यक्तीच्या शरीराचे अवयव, शरीरावर तयार झालेले चिन्ह, चालण्या-बोलण्याची पद्धत यावरून त्या व्यक्तीच्या संदर्भात विविध गोष्टी जाणून घेणे शक्य आहे.

आपल्या शरीराच्या अवयवांची बनावट व व्यक्तीच्या स्वभावाशिवाय शरीरावर उपस्थित असलेल्या चिन्हांचे एक विशेष महत्त्व आहे. आज आम्ही तुम्हाला शरीराच्या अशाच काही अवयव आणि चिन्हांच्या संदर्भात तसेच त्यांच्याशी संबंधित मानवीय स्वभावाबद्दल माहिती देत आहोत, ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो.


हाताला सहा बोटं
ज्या व्यक्तीच्या हातावर दहापेक्षा जास्त बोटं असतात, तो व्यक्ती स्वतःच्या सामर्थ्यापेक्षा जास्त फायदा मिळवणारा आणि प्रत्येक कामामध्ये हेरगिरी करणारा असतो. हे लोक आपले काम प्रामाणिकपणे करतात परंतु इतरांच्या कामात नेहमी चुका काढत राहतात. यामुळे यांचे इतरांशी नेहमी वाद होत राहतात.


शरीरावर जास्त केस -
ज्या व्यक्तीच्या शरीरावर जास्त केस असतात, तो व्यक्ती काम वासना आणि भोग-विलास या गोष्टीना जास्त महत्त्व देणारा असतो. हे लोक खूप कष्टही करतात आणि स्वतःच्या जोरावर यश प्राप्त करतात. कधी कधी हे खूप धार्मिक होतात आणि धर्म-कर्माच्या कार्यात लोकांना मदत करतात.


दातावर दात असणे -
दातावर दात असणारा व्यक्ती खुल्या विचारांचा आणि धाडसी असतो. हे लोक आपल्या स्वभावाने कोणत्याही व्यक्तीला प्रभावित करतात. यांना वडिलांचे भरपूर प्रेम मिळते.


शरीराचे खास लक्षणं आणि चिन्हांबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...