San Fermin festival / स्पेनमधील सॅन फर्मिन फेस्टिव्हल : सांडांच्या हल्ल्यात पहिल्या दिवशी ५ पर्यटक जखमी, हा आकडा गेल्या ५ वर्षांत सर्वात कमी

या स्पर्धेत दरवर्षी १५० हून अधिक लोक जखमी होतात तर १५ लोक मृत्यूमुखी पडतात

वृत्तसंस्था

Jul 09,2019 10:40:00 AM IST

माद्रिद - हे छायाचित्र स्पेनमधील पॅम्पलोना शहरातील सॅन फर्मिन फेस्टिव्हलचे आहे. बुल रेसमध्ये पहिल्या दिवशी सांडांच्या हल्ल्यात पाच लोक जखमी झाले. हा आकडा गेल्या ५ वर्षांत सर्वात कमी आहे. आयोजकांनी सांगितले, पाचही जण परदेशी पर्यटक आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्पर्धेत दरवर्षी १५० हून अधिक लोक जखमी होतात. तर १५ लोक मृत्यूमुखी पडतात. उद््घाटनाच्या दिवशी फक्त ५ पर्यटक जखमी झाले. असे प्रथमच घडले आहे.

X
COMMENT