Home | Sports | Other Sports | sania mirza enter quarter final in french open

सानिया मिर्झाचा ऐतिहासिक विजय

Agency | Update - May 30, 2011, 04:46 PM IST

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने रशियन टेनिसपटू एलेना वस्निनासोबत महिला दुहेरीच्या लढतीत 6-1, 6-4 गुणांच्या आघाडीने मारिया जोश -अनाबेलवर ऐतिहासिक विजय मिळविला.

  • sania mirza enter quarter final in french open

    sania_258पॅरिस - भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने रशियन टेनिसपटू एलेना वस्निनासोबत महिला दुहेरीच्या लढतीत 6-1, 6-4 गुणांच्या आघाडीने मारिया जोश -अनाबेलवर ऐतिहासिक विजय मिळविला.

    फ्रेंच ओपनची उपांत्यपूर्व फेरी गाठणारी सानिया एकमेव भारतीय टेनिसपटू ठरली. सानिया-एलेनाने पहिल्या सेटवर 6-1 गुणांनी बाजी मारली. या जोडीने दुसर्‍या सेटवर 6-4 ने आघाडी घेत उपांत्य फेरीत धडक मारली.Trending