Home | Khabrein Jara Hat Ke | Sanjay Dutt Abusive Behaviour in Diwali Party

दिवाळी दिवशी फोटोग्राफर्सना मद्यधुंद अवस्थेत शिव्या देताना दिसला संजय दत्त, बोल्ला- तुम्हारे घर पे दिवाली नहीं है क्या?

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 12:06 AM IST

सोशल मीडिया यूझर्स बोल्ले- संजय दत्तचा रिअल अॅटिट्यूड.

  • Sanjay Dutt Abusive Behaviour in Diwali Party

    मुंबई- सामान्य लोकांप्रमाणे बॉलीवुड स्टार्सनीपण दिवाळी उत्साहात साजरी केली. स्टार्सचे अनेक फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दरम्यान, संजय दत्तचा पण एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये संजय दत्त मद्यधुंद अवस्थेत फोटोग्राफर्सना सगळ्यांसमोर शिव्या देताना दिसत आहे. खर तर, घराच्या समोर थांबलेल्या संजयचे फोटोग्राफर्स सारखे फोटो काढत होते. त्यामुळे तो इरिटेट होत होता. या दरम्यान घरी आलेल्या पाहुण्यांना निरोप देण्यासाठी संजय बाहेर आला त्यावेळी फोटोग्राफर्स त्यांचे सारखे फोटो काढत होते, ज्यामुळे तो नाराज झाला.

    यानंतर संजयने धुंदीमध्ये फोटोग्राफर्सना शिव्या देने सुरू केले. संजय म्हणाला- "अबे तुम्हारे घर में दिवाली नहीं है क्या? घर जाओ ना अपने" इतकच नाही तर, फोटोग्राफर्सच्या बॉसला पण शिव्या दिल्या. सोशल मीडियावर संजय दत्तचा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या.

Trending