आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sanjay Dutt's Movie 'Prasthanam' Teaser Out, Ali Fazal Also Appeared In The Teaser

संजय दत्तने आपल्या वाढदिवशी चाहत्यांना दिले खास गिफ्ट, आगामी पॉलिटीकल थ्रीलर 'प्रस्थानम'चे टीजर लॉन्च

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : नऊ वर्षांपूर्वी तेलगूमध्ये रिलीज झालेला चित्रपट 'प्रस्थानम' ज्यांनी पहिला आहे, त्यांना हा चित्रपट राजकीय डावपेचावर मागच्या एका दशकात बलेल्या चित्रपटांपैकी एक उत्तम चित्रपट म्हणून माहित आहे. हिंदी रीमेकचे दिग्दर्शन खऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शक असलेले देवा कट्टा हेच करत आहेत. यावेळी लोकी आहे संजय दत्त आणि मित्रा आहे अली फजल. 

 

 

 

 

 

 

 

संजय दत्तने आपले स्वतःचे प्रोडक्शन हाउस बनवले आहे. या कंपनीचा पहिला हिंदी चित्रपट 'प्रस्थानम' आहे. टीजरमध्ये संजय दत्त आपल्या जुन्या जबरदस्त अटिट्यूडसह परतला आहे. मनीषा कोयराला आणि जॅकी श्रॉफ यांची उपस्थिती टीजरला अजून प्रभावी बनवते. टीजरवरून कळते की, हा चित्रपट अली फजलच्या करियरचा टर्निंग पॉईंट असणार आहे. मूळ चित्रपटात मित्राची भूमिका साकारुनच सर्वानंदने सर्वांचे लक्ष वेधले होते, आता अली फजलची वेळ आहे.