आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

53 व्या वर्षी तिसऱ्यांदा पिता बनला करिश्मा कपूर Ex Husband, पत्नीने दिला मुलाला जन्म, मागच्या वर्षी संजय कपूरने जिच्याशी केले होते लग्न तिला पहिल्या पतीपासून आहे एक मुलगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : करिश्मा कपूरचा एक्स हसबंड संजय कपूर (53) पिता बनला आहे. संजयची तीसरी पत्नी प्रिया सचदेवने पहिल्या बाळाला जन्म आहे. प्रियाची डिसेंबरमध्ये डिलिव्हरी डेट होती आणि याच महिन्यात तिने मुलाला जन्म दिला आहे. कपलने मुलाचे नाव Azarias Kapur ठेवले आहे. प्रियाने थर्ड ट्रिमेस्टरमध्ये बेबी शॉवरचे फोटोज पोस्ट करून प्रेग्नेंसीची बातमी दिली होती. संजय आणि प्रियाने 13 एप्रिल, 2017 ला न्यूयॉर्कमध्ये लग्न केले होते. प्रियाचे संजयसोबतचे हे तिसरे लग्न आहे. पहिल्या लग्नापासून प्रियाला एक मुलगी सफीरा आहे. तसेच संजय कपूरला करिश्मासोबतच्या दुसऱ्या लग्नापासून दोन मुले आहेत, मुलगी समायरा (13) आणि मुलगा कियान (8). 

 

हॉटेल मालकाची एक्स वाइफ आहे प्रिया सचदेव.. 
- संजय कपूर सोना मोबिलिटी सर्विसेस लिमिटेडचे सीईओ आहे. त्याने 2016 मध्ये करिश्माशी घटस्फोट घेतला होता. दुसरीकडे प्रिया सचदेव अमेरिकेत हॉटल्स आणि रेस्तरॉचे ओनर असलेला विक्रम चटवाल याची एक्स वाइफ आहे. 
- प्रिया (42) मॉडल आहे. प्रियाने विक्रम चटवालसोबत 2006 मध्ये लग्न केले आणि 5 वर्षांनंतर 2011 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. प्रिया चित्रपट 'नील एंड निक्की' आणि काही म्यूजिक व्हिडीओजमध्ये दिसली आहे. 

 

संजयची दुसरी पत्नी होती करिश्मा.. 
- संजय कपूरची पहिली पत्नी डिजाइनर नंदिता महतानी होती. नंदिताशी घटस्फोट घेतल्यानंतर 10 दिवसातच संजयने करिश्मा (43) सोबत लग्नाची घोषणा केली. 
- संजय-करिश्माने 29 सप्टेंबर 2003 मध्ये लग्न केले. 13 वर्ष सोबत राहिल्यानंतर संजय आणि करिश्माने 2016 मध्ये घटस्फोट घेतला. 

 

प्रियाची मुलगी आणि करिश्माच्या मुलांसोबत संजय कपूर.. 

 

बातम्या आणखी आहेत...