आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sapna Chaudhary Dance Video Going Viral, Celebrates New Year In Goa

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Sapna Chaudhary Dance Video Viral : सपना चौधरीने गोव्यात केले नवीन वर्षाचे सेलिब्रेशन, प्रसिध्द गाण्यावर केला डान्स

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. हरियाणाची डान्सिंग सेंसेशन सपना चौधरीने नवीन वर्षाचे सेलिब्रेशन गोव्यात केले. आता तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये जबरदस्त डान्स मूव्ही करताना दिसतेय. तिने आपल्या  'तेरी आंख्या का यो काजल' या प्रसिध्द गाण्यावर तुफान डान्स केला. विशेष म्हणजे तिचे ठुमके पाहिल्यानंतर चाहतेही थिरकले. अनेक लोकांनी आपल्या मोबाइलमध्ये सपनाचा व्हिडिओ बनवला. तर काही चाहते त्यांच्या जागेवरच डान्स करताना दिसले. 


'बिग बॉस 11' नंतर वाढली सपनाची प्रसिध्दी 
- सपना चौधरीने खुप कमी वयातच आर्केस्ट्रामध्ये डान्स करणे सुरु केले होते. तिला कुटूंबाचा भरपूर सपोर्ट मिळाला आणि पाहता पाहता ती हरियाणाची डान्सिंग क्वीन बनली. पण 'बिग बॉस' च्या 11 व्या सीजनमधून सपनाला जास्त प्रसिध्दी मिळाली. यानंतर तिने 'वीरे की वेडिंग' आणि 'नानू की जानू' सारख्या चित्रपटांमध्ये आयटम नंबर केले.