आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटूंबाने डान्सर सपना चौधरीला दिले बर्थडे सरप्राइज, व्हिडिओ होतोय व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड डेस्क: सपना चौधरी आज आपला 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. 25 सप्टेंबर, 1990 रोजी रोहतकमध्ये सपना चौधरीचा जन्म झाला. सपनाच्या कुटूंबाने तिला सरप्राइज पार्टी दिली. या रुममधील सजावट पाहून ती एक्सायटेड झाली आणि डान्स करु लागली. पार्टीमध्ये सपनाने केक कापला आणि आपल्या भावासोबत खुप डान्स केला. सपना ही हरियाणातील प्रसिध्द डान्सर आहे आणि खुप चांगली स्टेज परफॉर्मर आहे. स्टेज डान्सरमधून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली आता ती नवीन क्षेत्रात करिअर सुरु करणार आहे. नुकताच तिचा एक व्हिडिओ अलबम आला आणि ती आता फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणार आहे. 'सुपरस्टार' हा तिचा म्यूझिक अलबम नुकताच हिट झाला. 'दोस्टी के साइड इफेक्ट्स' नावाच्या चित्रपटातून सपना बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...