आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Sapna Choudhary Latest Video : डान्स करता करता गेले सपना चौधरीचे बॅलन्स तर स्टेजवरच कोसळली : VIDEO

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सपना चौधरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती वेगवेगळ्या हरियाणवी गाण्यांवर परफॉर्म करताना दिसत आहे. कधी ती 'तेरी आंख्या का यो काजल' वर नाचत आहे तर कधी 'घूंघट' आणि 'बंदूक मारेगी' या गाण्यांवर डान्स करत आहे. पण एका स्टेप्सदरम्यान तिचे बॅलन्स गेले आणि ती स्टेजवर पडली. मात्र पुढच्याच सेकंदाला सपना स्वःला सांभाळते आणि आणि काही अशा स्टेप्स करते की, लोकांना काही कळतही नाही.  

राजकीय वादामुळे चर्चेत आहे सपना...
सध्या सपना चौधरी राजकीय वादामुळे चर्चेत आहे. 24 मार्चला काँग्रेस लीडर आणि अभनेते राज बब्बर यांनी ट्विटरवरून माहिती दिली होती. की, सपनाने काँग्रेस पक्ष जॉईन केला आहे. पण काही तासानंतरच सपनाने या बातमीचे खंडन केले. त्यांतरपासून वाद सुरु आहे की, सपना खरे बोलत आहे की, काँग्रेस. काँग्रेसने याबाबतीत काही पुरावेही मीडियासमोर सादर केले आहेत. मात्र सपना हे मान्य करायला तयारच नाही की, तिने काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले होते. 

बातम्या आणखी आहेत...