आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sara Ali Khan Becomes The Highest Grossing Newcomer After Only Two Films 'Kedarnath' And 'Simba'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन चित्रपट 'केदारनाथ' आणि 'सिम्बा' नंतरच सारा अली खान बनली सर्वात जास्त कमाई करणारी न्यूकमर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सारा अली खानने 2018 मध्ये अभिषेक कपूरचा चित्रपट 'केदारनाथ' ने आपल्या अभिनयाला सुरुवात केली. चित्रपटात तिच्यासोबत सुशांत सिंह राजपूत होता. याच्या एका महिन्यानंतरच रोहित शेट्टीचा चित्रपट 'सिम्बा' मध्ये रणवीर सिंहच्या अपोजिट सारा दिसली. 'केदारनाथ' साठी साराच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. तर 'सिम्बा' ने बॉक्स आफिसवर खूप चांगली कमाई केली होती. 

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser