आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारा अली खानचे INSTAGRAM वर पदार्पण, शेअर केला रेअर फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने अखेर इंस्टाग्रामवर एंट्री घेतली आहे. साराने आपल्या वाढदिवशी इंस्टाग्रामवर डेब्यू केला. इंस्टावर अॅक्टिव्ह होण्याच्या काही तासातच तिच्या फॉलोअर्सची संख्या जवळपास 40 हजारांच्या जवळपास होती. साराने इंस्टाग्रामवर येताच जान्हवी कपूर, आलिया भट आणि नव्या नवेलीला तिच्या फॉलोअर्स लिस्टमध्ये आल्या. जान्हवीनेही आपला डेब्यू चित्रपट 'धडक'च्या काही महिन्यांपुर्वीच आपले इंस्टाग्राम अकाउंट पब्लिक केले होते. सारानेही तसेच केले. साराने स्वातंत्र्य दिनाला एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. अर्ध्या फोटोमध्ये लेखक रवींद्र नाथ टागोर दिसत आहेत. तर अर्ध्यामध्ये राष्ट्रगीत लिहिले आहे. साराने हा फोटो शेअर करत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मेरा भारत महान. भारतीय असल्याचा अभिमान आहे असे लिहिले. 

 

कोलंबिया यूनिव्हर्सिटी घेतले शिक्षण 
सारा अली खान ही अभिनेता सैफ अली खान आणि त्यांची पहिली बायोक अमृता सिंहची मुलगी आहे. 12 ऑगस्ट 1993 मध्ये साराचा जन्म झाला. तिने कोलंबिया यूनिव्हर्सिटी(न्यूयॉर्क)मध्ये आपले शिक्षण पुर्ण केले. 'केदारनाथ' मधून बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. या चित्रपटात सारा सुशांत सिंह राजपुतसोबत दिसणार आहे. यासोतबच सारा ही रणवीर सिंहसोबत 'सिम्बा'मध्येही काम करतेय.

 

बातम्या आणखी आहेत...