आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sara Ali Khan Gets Trolled For Fast Walking At Mumbai Airport, Sara Ali Khan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यू ईयर सेलिब्रेशन करुन मुंबईत परतली सारा अली खान, एयरपोर्टवर घाईत दिसली तर सोशल मीडिया यूजर्स उडवत आहेत खिल्ली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. सारा अली खान गुरुवारी मुंबई एयरपोर्टवर दिसली. यादरम्यान ती खुप घाईघाईत जात होती. ती फोटोग्राफर्सला पोज देण्यासाठीही थांबली नाही. रिपोर्टनुसार सारा न्यू ईयर हॉलिडे सेलिब्रेट करुन मुंबईत परतली आहे. साराचा एयरपोर्ट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तिला यूजर्स खुप ट्रोल करत आहेत. 

 

सोशल मीडिया यूजर्स करत आहेत असे कमेंट्स 
- सोशल मीडिया यूजर्स साराच्या व्हिडिओची खिल्ली उडवत आहे. एका यूजरने विचारले, "ही कोण आहे... हवा हवाई" तर एका यूजरने प्रश्न उपस्थित केला की, "व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड आहे की, ती एवढ्या फास्ट चालतेय." एका यूजरने कमेंट केली, "हाहा... असे वाटतेय कुणी मागे लागले आहे."
- 'केदारनाथ' मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेली सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खान 'सिम्बा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. रोहित शेट्टीच्या डायरेक्शनमध्ये तयार झालेल्या या चित्रपटात तिच्यासोबत रणवीर सिंह आहे. चित्रपटाने अवघ्या 6 दिवसांच्या आत बॉक्सऑफिसवर 138 कोटींची कमाई केली आहे.