आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

96 किलोची होती सारा अली खान, जेव्हा चित्रपटांमध्ये यायचा विचार केला तेव्हा वजनच होते सर्वात मोठे आव्हान, आता स्वतः इंटरव्यूमध्ये सांगितले ते रहस्य, ज्यामुळे लुकमध्ये झाला एवढा मोठा बदल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : सध्या सारा अली खान सर्वत्र चर्चेत असते. तिचा लुक आणि अॅक्टिंग स्किल्ससाठी तिचे नेहमीच खूप कौतुक होते. एक वेळ अशी होती जेव्हा सारा 96 किलोची होती. जेव्हा तिने अॅक्टिंग करण्याबद्दल विचारही केला नव्हता. मात्र नंतर जेव्हा तिने अॅक्टिंगमध्ये करियर बनवण्याचे ठरवले तेव्हा तिचा लुक बदलणे हेच तिच्यासाठी मोठे आव्हान होते. बीबीसीला दिलेल्या इंटरव्यूमध्ये तिने आपल्या वेटलॉस जर्नीबद्दल पूर्ण खुलासा केला. पहा हा व्हिडीओ... 
 

बातम्या आणखी आहेत...