आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sara Ali Khan Wishes Happy New Year With The Message Of 'equality With All Religions'

सारा अली खानने 'सर्वधर्म समभाव' बाळगण्याच्या संदेशासोबत दिल्या नव्या वर्षाच्या शुभेच्छा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : वर्षाची सुरुवात बॉलिवूड सेलेब्सने पार्टी आणि व्हॅकेशन एन्जॉय करत सेलिब्रेट केले. पण सारा अली खानने नेहमीप्रमाणे एका वेगळ्याच पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. साराने आपल्या व्हॅकेशनदरम्यान काढलेल्या फोटोसोबत फॅन्सला न्यू ईयर विश केले आहे. या फोटोचे वैशिष्ठ्य हे आहे की, हे फोटो येथील सर्व मंदिर, गुरुद्वारा, चर्च आणि मशिदीच्या बाहेर काढलेले आहेत.  

काही दिवसांपूर्वीची साराने आपल्या वेगळ्या स्टाईलमध्ये आई अमृता यांच्यासोबतचे आपले फोटो कोलाज शेअर केले होते. यासोबतच तिने एक कविता लिहिली होती. ज्यामध्ये तिने एक प्रश्नदेखील केला होता, 'तू आई आहेस की प्रतिबिंब ?' साराच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर कार्तिक आर्यनसोबत 'लव्ह आज कल 2' मध्ये दिसणार आहे.