आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sara, Enjoying Vacation With Brother Ibrahim In The Maldives, Shared Some New Photos

मालदीवमध्ये भाऊ इब्राहिमसोबत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे सारा, शेअर केले काही नवीन फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अनुष्का शर्मा, विराट कोहली, वरुण धवन, करिना कपूर खान, सैफ अली खान, करिश्मा कपूर आणि इतर सेलिब्रिटी नव्या वर्षाचे स्वागत करून परदेशातून परातलेही आहेत, पण सारा अली खानचे न्यू ईयर सेलिब्रेशन अजून संपलेले नाही. सारा आपला भाऊ इब्राहिम अली खान आणि आई अमृता सिंहसोबत मालदीवमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. सारा हॉलिडेचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत आहे. अशातच पोस्ट केल्या गेलेल्या फोटोमध्ये सारा पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. बिकिनीमध्ये ती आपली फिट बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे.  

भावासोबत दिसली साराची उत्तम बॉन्डिंग... 


व्हॅकेशनदरम्यान साराचे भाऊ इब्राहिमसोबत उत्तम बॉन्डिंग पाहायला मिळत आहे. इब्राहिमसोबत फोटोमध्ये सारा त्याच्या खांद्यावर डोके ठेऊन बसलेली दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'I always got your back' यापूर्वी सारा आणि इब्राहिमचे ख्रिसमसचे फोटोशूटदेखील खूप व्हायरल झाले होते. दोघांनी फोटोशूटमध्ये जबरदस्त एक्सप्रेशन दिले होते. साराप्रमाणे इब्राहिमची सध्या बॉलिवूडमध्ये येण्याची इच्छा नाहीये. पण त्याला क्रिकेटमध्ये खूप रस आहे आणि तो अनेकदा क्रिकेट प्रॅक्टिस सेशनमध्ये भाग घेताना मुंबईमध्ये दिसतो.