आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क- सारा अली खान आणि कार्तिक आर्यन सध्या इम्तियाज अलीचा अनटायटल्ड चित्रपटाचे शूटिंग शिमलामध्ये करत आहेत. यादरम्यान दोन्ही स्टार्स वेळ काढून सगहरातील रस्त्यांवर सामान्य लोकांप्रमाणे फिरतानाचे फोटो व्हायरल झाले होते. यावेळी त्यांनी आपले ओळख लपवण्यासाठी आपला चेहरा झाकला होता, तरीही फॅन्सनी त्यांना ओळखलेच. यातच आता त्यांचे आणखी काही फोटो व्हारल होत आहेत. यात ते दोघे हिमाचली टोपी घातलेले दिसत आहेत.
पुढीलवर्षी व्हॅलेन्टाईन्स डेला रिलीज होणार चित्रपट
इम्तियाज अलीच्या दिग्दर्शनात बनत असलेल्या या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही, पण रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट 2009 मध्ये आलेल्या 'लव्ह आज कल'चा सीक्वल असल्याचे बोलले जात आहे. चित्रपट पुढच्यावर्षी व्हॅलेन्टाईन्स डेला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइडवर पाहा त्यांचे काही फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.