Home | TV Guide | saregamapa 2019 winner ishita vishwakarma interview

सारेगमपची विनर बनली जबलपुरची इशिता विश्वकर्मा, कारसोबत मिळाली पाच लाख रुपये प्राइज मनी, म्हणाली - 'मी सक्सेसपेक्षा जास्त रिजेक्शन झेलले आहेत, असा कोणताच सिंगिंग शो नाही ज्यात मी ट्राय केले नाही 

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 28, 2019, 12:18 PM IST

एका जिद्दीने बदलले इशिता आयुष्य, ज्या शोची बनली विनर त्यातूनच 5 वर्षांपूर्वी झाली होती रिजेक्ट...

 • saregamapa 2019 winner ishita vishwakarma interview

  एंटरटेन्मेंट डेस्क : मध्य प्रदेश, जबलपुर येथील गोल बाजारची निवासी असलेली इशिता विश्वकर्मा सिंगिंग रियलिटी शो 'सारेगमप' 2018 ची विनर बनली आहे. इशिता विश्वकर्माला बक्षीस म्हणून 'सारेगमप-2018' ची ट्रॉफी, हुंडईची सँट्रो कार आणि पाच लाख रुपये प्राइज मनी मिळाली आहे. इशिता विश्वकर्मा आपल्या यशाचे श्रेय देवाला, आपल्या आई वडीलांना, गुरूजींना आणि शेखर रिजवानी यांना देते. इशितापेक्षा लहान असलेली तिची बहीण अनुकृति आहे, पण तिला म्युझिक्मधे काहीही इंटरेस्ट नाही. विनर झाल्यानंतर इशिताने Dainikbhaskar.com सोबत खास बातचीत केली.

  Q.1 विनर बनण्यापर्यंतचा प्रवास कसा होता ?
  A. इशिता विश्वकर्मा सांगते, "पाच वर्षांपूर्वी जेव्हा मी ‘सारेगमप लिटिल चैंप’ चा पार्ट होती. त्यावेळी टॉप-12 मधूनच मी एलिमिनेट झाले, खूप दुःख झाले. घरी आल्यावर खूप रडले, त्यावेळीच मी शपथ घेतली होती की, परत नक्की येईन आणि जिंकूनच जाईन. कधी वाटले नाहीत की, जिद्दीच्या असे बोलल्यानंतर मी इतकी मेहनत कारेन आणि मला विनिंग ट्रॉफी मिळेल".

  Q.2 या पाच वर्षांमध्ये काय केले ?
  A. "मी सारेगमप लिटिल चैंपहुन परतल्यावर मी सचिन पिळगावकरच्या एका चित्रपटात प्ले बॅक सिंगिंग केले आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये बरेच काम केले. ‘झी’ सोबत अनेक शोज केले, रियाज केला आणि आणि खूप नवीन गोष्टी शिकल्या. मी खूप सिंगिंग रियलिटी शोमध्ये जाण्यासाठी ट्राय केले. कदाचितच एखादा रियलिटी शो सोडला असेल. मी सक्सेसपेक्षा जास्त रिजेक्शन फेस केले आहेत. पण सारेगमपमध्ये आल्यावरच यश मिळाले"

  Q.3 अपयशाला कसे फेस केले ?
  A. "अपयशातून खुप काही शिकले. प्रत्येक अपयशातून मोटिव्हेशन घेतले. मी माझ्या अपयशाला डी-मोटिवेशन नाही तर मोटिवेशन म्हणून स्वीकारले. मी पुढे चालत राहिले, माझा विचार योग्य होता, म्हणून इथपर्यंत पोहोचले. चव्हाणगलेच झाले की, दुसरीकडे कुठे सिलेक्ट झाले नाही, कारण मला इथेच विनर बनायचे होते. बाकीच्या सर्व स्पर्धकांना मला एवढेच सांगायचे आहे की, दुखी होऊ नका. हा सर्व नशिबाचा खेळ आहे.
  देवावर विश्वास ठेवा, तो खूप मोठा असतो. त्याच्यामुळेच इतके यश मिळते"

  Q.4 तुला संगीताची आवड आणि यातच करिअर करण्याची इच्छा कधी झाली ? आणि तू कुणाकडून संगीताचे शिक्षण घेतले आहेस ?
  A. "एक्चुअली, माझ्याअगोदर हे माझ्या आई वडीलांचे स्वप्न होते. आई तेजल विश्वकर्माही गते आणि माझे अंजनि कुमार साउंड रिकॉर्डिस्ट आहेत. त्यांचे जबलपुरमध्ये साउंड रिकॉर्डिंग आहे. आई वडील दोघेही संगीत क्षेत्रात आहेत. त्यामुळे त्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केले. घरात संगीताचे केवळ वातावरणच नव्हते तर संगीत माझ्या रक्तातच आहे. माझ्या गुरुजीचे नाव श्री प्रकाश वेरुलकर आणि डॉ. शिप्रा शिल्लेरे आहे. ते जबलपुरमधेच राहतात. माझ्या गुरुउनी मला नेहमीच खूप प्रेम दिले आहे. जेवढे महाग मुंबईचे शिक्षण आहे तेवढे जबलपुरमध्ये नाही"

  Q.5 तू तुझ्या यशाचे किती पर्सेंट श्रेय स्वतःला देशील आणि किती पर्सेंट इतरांना ?
  A. "माझ्या यांच्यासह श्रेय मेंटर्सला देईल, ज्यांनी पूर्ण सीजनमध्ये मला शिकवले. देवाचेही आभार मानेन, कारण त्यांच्या आशीर्वादानेच हे सर्व होऊ शकले. स्वतःला नाही म्हणू शकत, माझी पूर्ण मेहनत देवाने सार्थकी लावली. पूर्ण शोमध्ये असे अनेक परफॉर्मेंस आहेत, जे मला खूप आवडले. पण बेस्ट परफॉर्मेंस शाहरुख सरांच्या समोर झाला होता. ‘रब बने बना दी जोड़ी’ मध्ये मला ज्यूरीकडून 100 पर्सेंट मिळाले होते. सर्वांनी खूप कौतुक केले.

  Q.6 पुढे काय बनण्याचा आणि करण्याचा विचार आहे ?
  A. पुढे प्लेबॅक करण्याची इच्छा आहे. मला माझ्या लकपेक्षा जास्त मेहनतीवर विश्वास आहे. माझा प्रयत्न राही की, या सक्सेसनंतर प्लेबॅक सिंगर बानू शकेल आणि मला माझी एक ओळख बनावट येईल. मी शेखर रिजवानी सरांचे खूप खूप आभार मानते. शेखर सर खूप चांगले आहेत. त्यांनी मला केवळ छान छान गाणीच शिकवली नाहीत तर रिहर्सलही करू घेतली. सोबतच छोटे छोटे टेक्निकल बारकावेही शिकवले.

Trending