आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 11 ऑगस्टला आश्लेषा नक्षत्र आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे व्यतिपात नावाचा अशुभ योग जुळत आहे. याचा अशुभ प्रभाव सर्वच राशींवर राहिल. ज्यामुळे काही लोकांचे जॉब आणि बिझनेससंबंधीत घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात. अशुभ ग्रह-नक्षत्रांमुळे देवाण-घेवाण आणि गुंतवणूकीत धनहानि होण्याची शक्यता राहिल. काही लोक वादात अडकतील. इतर शुभ ग्रहांच्या प्रभावामुळे काही राशींना नुकसान होणार नाही तर काही लोकांसाठी शनिवार संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

बातम्या आणखी आहेत...