आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 12 जानेवारी 2019 रोजी पूर्वा भाद्रपद नक्षत्र असल्यामुळे परीघ नावाचा अशुभ योग तयार होत आहे.  या योगामध्ये कोणतेही शुभ काम वर्ज्य आहे. आजचा दिवस 12 पैकी पाच राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतो. या पाच राशीच्या लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. व्यतिरिक्त नोकरी आणि बिझनेसमध्ये कामे अडकू शकतात. इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. 


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

बातम्या आणखी आहेत...