आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 13 ऑक्टोबरला चंद्र मंगळाची राशी वृश्चिकमध्ये राहील. येथे चंद्र गुरुसोबत असल्यामुळे गजकेसरी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. शनिवारची सुरुवात आयुष्मान नावाच्या शुभ योगाने होईल. सकाळी 7.21 पर्यंत आयुष्यमान योग राहील आणि त्यानंतर सौभाग्य नावाचा योग जुळून येईल. दोन्ही योग खरेदी आणि मंगलकार्यासाठी शुभ राहतील. शनिवारच्या ग्रह स्थितीचा प्रभाव जवळपास 8 राशीच्या लोकांसाठी खास राहील.


मेष - 
पॉझिटिव्ह
- एखादी आनंदाची बातमी आज तुम्हाला समजू शकते. अपूर्ण आणि अडकलेली कामे पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे. दैनंदिन कामामध्ये फायदा होऊ शकतो. सामाजिक कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त होऊ शकते. खास लोकांशी संबंध चांगले राहतील. स्वतःवर नियंत्रण ठेवावे. एखाद्या सहकाऱ्यासोबत केलेल्या कामामध्ये यश प्राप्त होऊ शकते. 


निगेटिव्ह - एखाद्या जुन्या कामामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. आरोग्याच्या बाबतीत सावध राहावे. लोखंडापासून दूर राहावे. जखम होण्याची शक्यता आहे. कामामध्ये तसेच सामाजिक कार्यात व्यस्त राहाल. काही गोष्टींमध्ये तुमची कार्यपद्धत चुकीची ठरू शकते. घर आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी परिस्थिती काहीशी तणावपूर्ण राहील.


काय करावे - बेलाच्या झाडाला जल अर्पण करावे.


लव्ह - प्रेमासाठी दिवस प्रतिकूल राहू शकतो. तुमचा प्रेम प्रस्ताव अमान्य होऊ शकतो.


करिअर - काही कामामध्ये कदाचित तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते. बिझनेस संबंधित कोर्ट प्रकरणात तुमच्या अडचणी वाढू शकतात.


हेल्थ - झोपेच्या कमतरतेमुळे त्रास होईल. अंगदुखी जाणवेल.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

बातम्या आणखी आहेत...