आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 24 ऑगस्टला रोहिणी नक्षत्र असल्यामुळे व्यघात नावाचा एक अशुभ योग जुळून येत असून हा योग दुपारी 3 वाजून 49 मिनिटांपर्यंत राहील. त्यानंतर हर्षण नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. अशुभ योगाच्या प्रभावाने काही राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. वाद आणि तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. यासोबतच हर्षण नावाचा योग जुळून येत असल्यामुळे काही लोकांचे उत्पन्नही वाढेल. कामे वेळेवर पूर्ण होतील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

बातम्या आणखी आहेत...