आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार, 24 नोव्हेंबर 2018 ची सुरुवात शिव नावाच्या शुभ योगाने होत आहे. त्यानंतर साध्य नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. चंद्र आपली  उच्च राशी वृषभमध्ये दिवसभर राहील. या शुभ योगाच्या आणि ग्रहस्थितीच्या प्रभावाने आजचा दिवस 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

बातम्या आणखी आहेत...