Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | saturday 27 april 2019 daily horoscope in marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

रिलिजन डेस्क | Update - Apr 27, 2019, 12:01 AM IST

शनिवारचे राशिफळ : आज 3 शुभ योग जुळून येत असल्यामुळे 7 राशीच्या लोकांसाठी दिवस राहील खास, इतर 5 राशीच्या लोकांनी राहावे अ

 • saturday 27 april 2019 daily horoscope in marathi

  शनिवार 27 एप्रिलला शुभ, स्थिर आणि सर्वार्थसिद्धी नावाचे तीन शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. यामधील 4 राशीच्या लोकांना एक्स्ट्रॉ इनकम आणि जास्त फायदा मिळेल. इतर 3 राशींचे लोक भाग्यशाली ठरतील. अशाप्रकारे सात राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांनी आज अलर्ट राहावे. दिवसभर धावपळ करावी लागू शकते. तणावात राहाल.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

 • saturday 27 april 2019 daily horoscope in marathi

  मेष : नोकरदारांना ओव्हर टईम करावा लागणार आहे. वाढीव जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत. आज रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही.  शुभ रंग : राखाडी | अंक : ७

 • saturday 27 april 2019 daily horoscope in marathi

  वृषभ : नवीन उपक्रमांची सुरवात उद्यावर ढकलेली बरी.शासकिय कामे रखडणार आहेत. गृहीणींचा अाज देवधर्माकडे ओढा राहील. आज देव नवसाला पावेल. शुभ रंग : निळा  | अंक : ७  

 • saturday 27 april 2019 daily horoscope in marathi

  मिथुन : नवीनच झालेल्या ओळखीत आर्थिक व्यवहार करताना सावध रहायला हवे. शारिरीक कष्टांची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे. शुभ रंग : हिरवा | अंक : ९

 • saturday 27 april 2019 daily horoscope in marathi

  कर्क : ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. आहो सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात घ्या. आज पत्नीचे सल्ले फार उपयुक्त ठरणार आहेत.  शुभ रंग : पांढरा | अंक : ८

 • saturday 27 april 2019 daily horoscope in marathi

  सिंह : आज रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घ्यायला हवी. आहे. एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे. विश्रांतीस प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे. शुभ रंग : भगवा | अंक : ६ 

 • saturday 27 april 2019 daily horoscope in marathi

  कन्या : घरात अधुनिक सुखसुविधांसाठी खर्च कराल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना संधी चालून येतील. नवे कलाकार व खेळाडू प्रसिध्दीच्या झोतात येतील. शुभ रंग : पिस्ता | अंक : ५

 • saturday 27 april 2019 daily horoscope in marathi

  तूळ : आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्याचा दिवस असून कुटुंबियांस पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल. शुभ रंग : मोतिया| अंक : ९

 • saturday 27 april 2019 daily horoscope in marathi

  वृश्चिक : नकळत झालेल्या चुकींमुळे आर्थिक  नुकसान सोसावे  लागेल. दैनंदीन कामातही काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. मुलांना अभ्यास सोडून सर्व काही सुचेल.  शुभ रंग : जांभळा | अंक : २  

 • saturday 27 april 2019 daily horoscope in marathi

  धनू :  आज रिकाम्या गप्पा टाळा कारण त्यातूनच  गैरसमज  पसरतील. आज मित्रपरिवारात तुमचा शब्द अंतिम राहील. भावनेच्या भरात कुणाला शब्द देऊ नका. शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ४

 • saturday 27 april 2019 daily horoscope in marathi

  मकर : आवक मनाजोगती असल्याने तुमची मन:स्थिती उत्तम राहील. वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. जोडीदाराची साथ मोलाची राहील. शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३

 • saturday 27 april 2019 daily horoscope in marathi

  कुंभ : टेलिफोन व लाईट बिले भरावी लागणार आहेत काही देणीही चुकवावी लागणार आहेत. हौसमौज करण्यावर मर्यादा येतील. डोळ्यांची निगा राखा. शुभ रंग : चंदेरी | अंक : ५

 • saturday 27 april 2019 daily horoscope in marathi

  मीन : जिवलग मित्र हिताचेच सल्ले देतील. वैवाहीक जिवनात गोडवा राहील. मोठया लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घेता येईल. संततीकडून सुवार्ता.  शुभ रंग : क्रिम | अंक : १ 

Trending