आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 27 ऑक्टोबरला करवा चौथ व्रत आहे. सौभाग्यवती महिलांचा हा प्रमुख सण आहे. आजच्या दिवशी वरीयान नावाचा शुभ योग दिवसभर राहील. चंद्र शुक्राची राशी वृषभमध्ये राहील, ही उच्च राशी आहे. उच्च राशीमध्ये असलेला चंद्र आणि वरीयान योगाच्या प्रभावाने 12 पैकी सहा राशीच्या लोकांसाठी दिवस अत्यंत खास राहील. नोकरीत यश प्राप्त होऊ शकते. व्यवसायात फायदा होईल तसेच प्रेम करण्यासाठी दिवस शुभ राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

बातम्या आणखी आहेत...