आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aajache Rashibhavishya Saturday 5 January 2019 Daily Horoscope In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 5 जानेवारी 2019 ला धनु राशीमध्ये चार ग्रह एकत्र राहतील. धनु राशीमध्ये सूर्य, शनी आणि बुध पूर्वीपासूनच स्थित आहेत आणि चंद्रसुद्धा याच राशीमध्ये आला आहे. सूर्य-बुधाची युती बुधादित्य नावाचा राजयोग तयार करत आहे. ध्रुव नावाचा एक शुभ योगही जुळून येत आहे. मूळ नक्षत्रामध्ये सूर्योदय होईल आणि त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र लागेल. धनु राशीमधील चार ग्रह चतुर्ग्रही योग तयार करत आहेत. ग्रह-स्थितीनुसार 12 पैकी सहा राशीच्या लोकांसाठी दिवस अत्यंत खास राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...