Horoscope / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

राशीनुसार असा राहील तुमचा आजचा दिवस

रिलिजन डेस्क

Sep 07,2019 05:17:26 PM IST

शनिवारी मूळ नक्षत्र असल्याने एक अशुभ योग येत आहे. अशुभ योगाच्या प्रभावाने काही राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कुटुंब आणि कामाच्या ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. तर काहींच्या बाबतीत उत्पन्नात वाढ मिळवून देणारा दिवस ठरू शकतो. कामे वेळेवर पूर्ण होतील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

मेष : शुभ रंग : राखाडी | अंक : ४ विविध मार्गाने आलेला पैसा विविध मार्गाने जाईल.आपला बडेजाव दाखवण्यासाठी खर्च कराल.आज सहकुटुंब मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल.वृषभ : शुभ रंग : आकाशी | अंक : ७ आज आवक जावक सेम सेम राहील. भावंडात प्रेम राहील. गृहीणी स्वत:च्या आवडीस प्राधान्य देतील.मुले पालकांच्या आज्ञेत राहतील. आशादायी दिवस.वृश्चिक : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ८ आज तुम्ही मित्रमंडळींच्या फार नादी लागू नका. आत्मविश्वास व स्वावलंबन गरजेचे आहे. आज ऐकावे जनाचे व करावे मनाचे हेच धोरण हिताचे राहील.मकर : शुभ रंग : पिस्ता | अंक : ४ काही मनस्ताप देणाऱ्या घटना घडतील. आज फक्त आपल्याच प्रेमात रहा. कुणालाही सल्ले द्यायच्या भानगडीत पडू नका. कामगारांनी सुरक्षेस प्राधान्य द्यावे.तूळ : शुभ रंग : सोनेरी | अंक : ९ सगळयाच गोष्टी आपल्याच मनासारख्या व्हाव्यात अशी अपेक्षा करु नका. आज काही पूर्वीच्या चुका निस्तराव्या लागणार आहेत. वैवाहीक जिवनांत फार अपेक्षा नकोत.कुंभ : शुभ रंग : लाल| अंक : ५ काेणत्याही क्षेत्रात असलात तरी स्पर्धा अटळ आहे. खेळाडूंना आज अटीतटीची झुंज द्यावी लागणार आहे. वैवाहीक जिवनात झालं गेलं विसरून गोड गोड बोला.सिंह : शुभ रंग : पांढरा| अंक : ३ आज काही मनाजोगत्या घटना घडल्याने तुमचा कार्यउत्साह वाढेल. महत्वाच्या चर्चेत अग्रेसर रहाल. कुणी केलेल्या खोटया स्तुतीनेही भाराऊन जाल.कन्या : शुभ रंग : मोतिया| अंक : २ आज भविष्यासाठी आर्थिक नियोजनास प्राधान्य द्याल. आज काही दूरच्या नातलगांशी स्नेहपूर्ण संबंध निर्माण होतील. दूरच्या प्रवासात मौल्यवान जपा.कर्क : शुभ रंग : चंदेरी | अंक : ५ व्यवसायात पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळेल. विरोधकांचा विरोध मावळेल. कार्यक्षेत्रात योग्य हितसंबंध निर्माण होतील. पुरेशी बचत करता येईल.धनू : शुभ रंग : अबोली | अंक : ८ नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठांनी दिलेल्या शाब्बासकीस बळी जाऊ नका. हाताखालच्या लोकांशीही सलोख्याचे संबंध गरजेचे आहेत. उपासनेत खंड पडू देऊ नका.मिथुन : शुभ रंग : निळा | अंक : ३ दैनंदीन कामांचा कंटाळा येईल. इतरांना न जमणारे काहीतरी वेगळेच करण्याकडे तुमचा कल राहील. विद्यार्थ्यांना नवीन विषयात गाेडी निर्माण होईल.मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४ बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. कामगारांच्या रास्त मागण्या मान्य होतील. ज्येष्ठ मंडळींनी फक्त आपल्या तब्येतीस जपावे, जास्त दगदग टाळावी.

मेष : शुभ रंग : राखाडी | अंक : ४ विविध मार्गाने आलेला पैसा विविध मार्गाने जाईल.आपला बडेजाव दाखवण्यासाठी खर्च कराल.आज सहकुटुंब मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल.

वृषभ : शुभ रंग : आकाशी | अंक : ७ आज आवक जावक सेम सेम राहील. भावंडात प्रेम राहील. गृहीणी स्वत:च्या आवडीस प्राधान्य देतील.मुले पालकांच्या आज्ञेत राहतील. आशादायी दिवस.

वृश्चिक : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ८ आज तुम्ही मित्रमंडळींच्या फार नादी लागू नका. आत्मविश्वास व स्वावलंबन गरजेचे आहे. आज ऐकावे जनाचे व करावे मनाचे हेच धोरण हिताचे राहील.

मकर : शुभ रंग : पिस्ता | अंक : ४ काही मनस्ताप देणाऱ्या घटना घडतील. आज फक्त आपल्याच प्रेमात रहा. कुणालाही सल्ले द्यायच्या भानगडीत पडू नका. कामगारांनी सुरक्षेस प्राधान्य द्यावे.

तूळ : शुभ रंग : सोनेरी | अंक : ९ सगळयाच गोष्टी आपल्याच मनासारख्या व्हाव्यात अशी अपेक्षा करु नका. आज काही पूर्वीच्या चुका निस्तराव्या लागणार आहेत. वैवाहीक जिवनांत फार अपेक्षा नकोत.

कुंभ : शुभ रंग : लाल| अंक : ५ काेणत्याही क्षेत्रात असलात तरी स्पर्धा अटळ आहे. खेळाडूंना आज अटीतटीची झुंज द्यावी लागणार आहे. वैवाहीक जिवनात झालं गेलं विसरून गोड गोड बोला.

सिंह : शुभ रंग : पांढरा| अंक : ३ आज काही मनाजोगत्या घटना घडल्याने तुमचा कार्यउत्साह वाढेल. महत्वाच्या चर्चेत अग्रेसर रहाल. कुणी केलेल्या खोटया स्तुतीनेही भाराऊन जाल.

कन्या : शुभ रंग : मोतिया| अंक : २ आज भविष्यासाठी आर्थिक नियोजनास प्राधान्य द्याल. आज काही दूरच्या नातलगांशी स्नेहपूर्ण संबंध निर्माण होतील. दूरच्या प्रवासात मौल्यवान जपा.

कर्क : शुभ रंग : चंदेरी | अंक : ५ व्यवसायात पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळेल. विरोधकांचा विरोध मावळेल. कार्यक्षेत्रात योग्य हितसंबंध निर्माण होतील. पुरेशी बचत करता येईल.

धनू : शुभ रंग : अबोली | अंक : ८ नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठांनी दिलेल्या शाब्बासकीस बळी जाऊ नका. हाताखालच्या लोकांशीही सलोख्याचे संबंध गरजेचे आहेत. उपासनेत खंड पडू देऊ नका.

मिथुन : शुभ रंग : निळा | अंक : ३ दैनंदीन कामांचा कंटाळा येईल. इतरांना न जमणारे काहीतरी वेगळेच करण्याकडे तुमचा कल राहील. विद्यार्थ्यांना नवीन विषयात गाेडी निर्माण होईल.

मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४ बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. कामगारांच्या रास्त मागण्या मान्य होतील. ज्येष्ठ मंडळींनी फक्त आपल्या तब्येतीस जपावे, जास्त दगदग टाळावी.
X
COMMENT