आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात माेठ्या आयपीओचा विक्रम करू शकते साैदी अरामको

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - साैदी अरामकाे तेल कंपनी पुढील महिन्यात शेअर बाजारात लिस्ट हाेेत आहे. कंपनीला साैदी अरबच्या शेअर बाजार नियामकांकडून मंजुरी मिळाली आहे. राॅयटर्स वृत्तसंस्थेनुसार अरामकाे १.५ लाख काेटी डाॅलर (१०६ लाख काेटी रु.) ते २ लाख काेटी डाॅलरच्या (१४१ लाख काेटी रु.) मूल्यांकनावर १-२ % शेअर्स देऊ शकते.  २ लाख काेटी डाॅलरच्या मूल्यांकनावर जर २ % शेअर्सची विक्री केली तर अरामकाेचा आयपीआे ४,००० काेटी डाॅलरचा (२.८३ लाख काेटी रु,.) हाेईल. हा जगातील सर्वात माेठा पब्लिक इश्यू असेल. आधीचा विक्रम चीनच्या अलिबाबाच्या नावावर आहे.

बातम्या आणखी आहेत...