आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजाज फायनांसच्या सिस्टमॅटिक डिपॉझिट प्लॅनसह मासिक FDs च्या माध्यमातून करा बचत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिटर्न मिळण्याच्या शाश्वतीसह SIP ची सुविधा
  • अतिशय आकर्षक रिटर्नसह आपली गुंतवणूक वाढवण्याची संधी
  • डिपॉझिटची संख्या आणि कालावधी निवडण्याची सुविधा

18000 कोटी रुपयांपेक्षा अधिकचे एकूण फिक्स्ड डिपॉझिट बुकिंग तसेच 2,50,000 पेक्षा अधिक निष्ठावान ग्राहकांच्या सोबतीने बजाज फायनांस फिक्स्ड डिपॉझिट तुम्हाला 8.35% पर्यंतचे सर्वात चांगले व्याज दर मिळवून देते. जे लोक लोक FD मध्ये गुंतवणूक करू इच्छितात, त्यांना यासाठी बचतीतून एक मोठी रक्कम वेगळी ठेवायला हवी, जेणेकरून ते सुरक्षा आणि रिटर्न्स अशा दोन्ही गोष्टींचा लाभ घेऊ शकतील. यासोबतच बजाज फायनांसच्या सिस्टमॅटिक डिपॉझिट प्लॅनच्या माध्यमातून तुम्ही आता छोटी मासिक बचत सुद्धा करू शकता. या क्षेत्रात पहिल्यांदाच उपलब्ध करून दिली जाणारी ही सुविधा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. यातून तुम्हाला प्रत्येक महिन्यात छोटाशा प्रमाणात बचत करण्याची सुविधा मिळते. याच कारणामुळे तुम्हाला सुरुवातीलाच मोठी बचतीची रक्कम बाळगण्याची गरज नाही.   सिस्टमॅटिक डिपॉझिट प्लान (SDP) अनेक बाबतींत सिस्टमॅटिक इंव्हेस्टमेंट प्लॅनसारखे दिसत असले तरीही हा अधिक सुरक्षित पर्याय आहे. कारण, या गुंतवणुकीतून जोखमेशिवाय खात्रीशीर रिटर्न मिळतात.


सिस्टेमॅटिक डिपॉझिट प्लॅनच्या माध्यमातून तुम्ही आपला पैसा कसा वाढवू शकता हे जाणून  घेण्यासाठी पुढे आणखी वाचा
...
 

रिटर्न मिळण्याच्या शाश्वतीसह SIP ची सुविधा

गुंतवणूकदारांना SDP मध्ये गुंतवणुकीत सर्वात मोठा फायदा म्हणजे, सुरुवात करण्यासाठी मोठी रक्कम गुंतवावी लागणार नाही. यात तुम्ही अगदी कमी आणि सोप्या पद्धतीने तुमच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करू शकता. कारण, या गुंतवणकीच्या माध्यमातून तुम्ही दरमहा केवळ 5,000 रुपयांनी देखील सुरुवात करू शकता. यात पहिल्यांदा होणारी पेमेंट चेकच्या माध्यमातून करावी लागते. त्यानंतर मात्र तुम्ही ECS मँडेटच्या माध्यमातून ऑटोमॅटिक पद्धतीने रक्कम अदा करू शकता. इलेक्ट्रॉनिक NACH ट्रांझॅक्शन दरमहा 3, 7 किंंवा 12 अशा पद्धतीने करू शकता.
 

यात गुंतवणुकीसाठी लागणारी रक्कम अत्यल्प असल्याने तुम्ही तुमच्या पगाराचा एक मोठा भाग बँकेत जमा ठेवू शकता किंवा आपल्या इतर गरजा पूर्ण करू शकता. यात तुमच्या आर्थिक व्यवहारांमध्ये कुठलीही अडचण न येता गुंतवणुकीचा लाभ घेऊ शकता. सोबतच, तुम्हाला मिळणारे रिटर्न्स शाश्वत आहेत. त्यामुळे, जमा रकमेला नुकसान होण्याची शक्यताच नाही.
 

अतिशय आकर्षक रिटर्नसह आपली गुंतवणूक वाढवण्याची संधी

सिस्टॅमॅटिक डिपॉझिट प्लॅन (SDP) प्रत्यक्षात बचतीची एक आदर्श योजना आहे. यातून ज्येष्ठ नागरिकांना 8.35% आणि सामान्य गुंतवणूकदारांना 8.10% पर्यंतच्या दराने रिटर्न मिळवण्यात मदत होते. या व्यतिरिक्त, SDP मध्ये तुमच्याकडून प्रत्येकवेळी जमा केली जाणारी रक्कम एक नवीन फिक्स्ड डिपॉझिट मध्ये जमा होत असते. तुम्हाला त्या ठरलेल्या तारखांवर व्याज दर मिळवण्याचा लाभ होतो.अशा प्रकारे होणाऱ्या चांगल्या उत्पन्नासोबत तुम्ही निश्चितता आणि सुरक्षा यांचा देखील लाभ घेऊ शकता. कारण, यात तुम्हाला आकलन करण्याची सुविधा मिळते. तुम्ही त्यानुसार आपली रक्कम वाढवू शकता. रिटर्न ला CRISIL कडून FAAA आणि ICRA कडून MAAA च्या सर्वोच्च रेटिंगसह S&P ग्लोबल कडून 'BBB-' रेटिंग मिळाली आहे.
 

डिपॉझिटची संख्या आणि कालावधी निवडण्याची सुविधा

प्रत्येकवेळी रक्कम जमा करताना नवीन डिपॉझिट बनवले जाते. त्यामुळे, तुमची गुंतवणूक वाढवणे, बचतीच्या या स्मार्ट साधनाचा एक भाग आहे. तुमच्या जमा झालेल्या रक्कमेसाठी योग्य कालावधी निवडून तुम्ही FD च्या माध्यमातून तुमचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन लक्ष्य पूर्ण करू शकता. तुम्ही प्रत्येकवेळी जमा असलेल्या रकमेसाठी 12 ते 60 महिन्यांच्या आतील कालावधी निवडू शकता. तसेच तुमच्या आर्थिक परिस्थिती आणि लक्ष्यांना अनुसरून 6 ते 48 वेळा जमा करू शकता. या सुविधेच्या माध्यमातून आधी डिपॉजिटच्या मॅच्योरिटीनंतर तुम्हाला रोकड रकमेची उपलब्धता होईल. यानंतर दरमहा इनकम मिळवू शकता. यातून तुमची जमा असलेली रक्कम वाढत राहणार हे स्पष्ट होते.एक नवीन ग्राहक म्हणून तुम्ही रिटर्न काय असेल हे जाणून घेण्यास इच्छूक असाल तर खालील तक्ता वाचा…
 

डिपॉझिट दरमहा (रुपयांत)

प्रत्येक डिपॉझिटचा कालावधी (महिन्यांत)

डिपॉझिटची संख्या

प्रत्येक डिपॉझिटवर मिळणारे व्याज (रुपयांत)

व्याजाच्या स्वरुपात इनकम (रुपयांत)

मासिक उत्पन्न (रुपयांत)

एकूण उत्पन्न (रुपयांत)

5,000

12

12

380

4,560

5,380

64,560

5,000

24

12

821

9,852

5,821

69,852

5,000

36

12

1,316

15,792

6,316

75,792

  वर दिलेल्या टेबलावरून तुम्ही सहज पत्ता लावू शकता की तुम्ही 5,000 रुपये 12 महिन्यांसाठी दरमहा जमा करत असाल तर 60,000 रुपये जमा होतील. यात तुम्ही गुंतवणुकीचा कालावधी 12 महिने निवडत असाल तर तुम्हाला दरमहा 380 रुपये व्याज दर मिळेल. अशाच पद्धतीने 24 महिन्यांच्या गुंतवणुकीत दरमहा 821 रुपये आणि 36 महिन्यांच्या कालावधीत दरमहा 1316 रुपये मिळू शकतात.

गुंतवणुकीची सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही तुमचा प्लॅन ठरवू शकता. तसेच अगदी सोप्या अशा SDP कॅलकुलेटर चा वापर करून किती रिटर्न मिळेल हे तपासू शकता.
 
 
रोकड रक्कमेची सक्त गरज भासल्यास कर्ज घेण्याची सुविधा
 
सिस्टमॅटिक डिपॉझिट प्लॅनमध्ये काही खास फायद्यांसोबत मॅच्योरिटीपूर्वीच रक्कम काढण्याची सुविधा आहे. एकाचवेळी तुमचे अनेक डिपॉझिट प्लॅन सुरू असतात. अशात एखादा प्लॅन मोडून त्यातून आवश्यक तेवढी रक्कम काढून घेता येते. यातून तुमची रोख रकमेची गरज तत्काळ पूर्ण करता येते आणि उर्वरीत डिपॉझिट तशाच ठेवून गुंतवणूक सुरू ठेवू शकता.
 

अशा पद्धतीने तुम्ही पाहाल की SDP तुम्हाला एसआयपीची सुविधा आणि fixed deposits चे संरक्षण असे दोन्ही लाभ मिळवून देत असते. SDP तुम्हाला नियमित FD मध्ये मिळणारी प्रत्येक सुविधा देत असते. सोबतच, तुम्हाला अगदी शुल्लक डिपॉझिटने गुंतवणुकीची संधी देते. बचत करणाऱ्या व्यक्तींपेक्षा चांगली बचत करणारी व्यक्ती बनण्यासाठी सिस्टेमॅटिक डिपाझिट प्लॅन द्वारे सेव्ह करा आणि ही प्रक्रिया आताच सुरू करा.
 

बातम्या आणखी आहेत...