Home | Business | Personal Finance | SBI asks account holders to change magstripe debit cards

SBI चे असे ATM कार्ड होणार बंद, सध्या कोणत्याही चार्जशिवाय चेंज करू शकता जुने कार्ड

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 22, 2018, 12:36 PM IST

एसबीआय आपले जुने एटीएम (डेबिट कार्ड) बंद करत आहे. एसबीआय मॅगस्ट्रीप डेबिट कार्डऐवजी ईव्हीएम चिप डेबिट कार्ड चालू करेल

 • SBI asks account holders to change magstripe debit cards

  एसबीआय आपले जुने एटीएम (डेबिट कार्ड) बंद करत आहे. एसबीआय मॅगस्ट्रीप डेबिट कार्डऐवजी ईव्हीएम चिप डेबिट कार्ड चालू करेल. या वर्षाच्या शेवटपर्यंत सर्व ग्राहकांना कार्ड बदलून घ्यावे लागतील. तुम्ही ही प्रोसेस ऑनलाइनसुद्धा करू शकता. यासाठी कोणताही चार्ज द्यावा लागणार नाही. व्हिडिओमध्ये पाहा ही संपूर्ण प्रोसेस...

  कोणते असतात मॅगस्ट्रीप कार्ड
  मॅगस्ट्रीप कार्डमध्ये पुढील बाजूला कोणतीही चिप नसते. यामध्ये मागील बाजूस एक पट्टी असते. या पट्टीमध्ये सर्व माहिती स्टोअर केलेली असते. हे कार्ड हॅक केले जाऊ शकते. यामुळे बँक हे कार्ड चेंज करत आहे.

  काय आहे ईव्हीएम चिप डेबिट कार्ड
  ईव्हीएम चिप डेबिट कार्ड मॅगस्ट्रीप डेबिट कार्डचे अपग्रेडेड व्हर्जन आहे. या कार्डमध्ये कोणतीही माहिती कार्डच्या मागील बाजूस नसेल. या कार्डवर एक चिप लावण्यात आली असून यामध्ये सर्व माहिती स्टोअर असते. हे अत्यंत सुरक्षित मानले जाते.

Trending