Home | Business | Personal Finance | SBI cuts interest rate by 0.05% on home loans

स्टेट बँकेच्या कर्जावरील व्याजदर 0.05% कमी

वृत्तसंस्था | Update - Apr 10, 2019, 09:00 AM IST

भारतीय स्टेट बँकेसह इंडियन ओव्हरसीज बँक आिण महाराष्ट्र बँकेने व्याजदरात ५ बेसिस पॉईंटची म्हणजे ०.०५ टक्के कपात करण्याची

  • SBI cuts interest rate by 0.05% on home loans

    मुंबई - रिझर्व्ह बँकेने ४ एप्रिलच्या पतधोरण आढाव्यात रेपोरेटमध्ये ०.२५ टक्के कपात केल्यानंतर भारतीय स्टेट बँकेसह इंडियन ओव्हरसीज बँक आिण महाराष्ट्र बँकेने व्याजदरात ५ बेसिस पॉईंटची म्हणजे ०.०५ टक्के कपात करण्याची घोषणा केली. सलग दोन पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेने रेपोरेटमध्ये ०.२५ टक्के कपात केली होती.


    ही एकूण कपात ०.५० टक्के होऊनही बँकांनी मात्र व्याजदरात कोणतीही कपात केली नव्हती. त्यामुळे रेपारेट कपातीचा थेट लाभ ग्राहकांना मिळत नव्हता. दरम्यान, स्टेट बँकेने केलेली व्याजदरातील कपातही अगदीच किरकोळ आहे.

Trending