आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SBI ग्राहकांसाठी Alert : फक्त 15 दिवसांचा वेळ उरला आहे, आजच आपल्या बँकेच्या बँचमध्ये जाउन करा ही महत्त्वाची कामे, नहीतर होईल अकांउट बंद...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क- जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI) चे इंटरनेट बँकिंग युझर आहात, तर आपला मोबाइल नंबर 1 डिसेंबरच्या आधी बँकत रजिस्टर्ड करून घ्या. जर तुम्ही 1 डिसेंबरच्या आधी बँकेत रजिस्टर नाही केला तर बँक तुमचे नेट बँकिंग अकाउंट बंद करेल. त्यानंतर तुम्हाला SBI च्या नेट बँकिंगची सुवीधेचा लाभ घेता येणार नाही. 

 

बँकेने ग्राहकांना यासंबधीची सुचना  पुर्वीच दिली आहे. मोबाइल नंबर रजिस्टर्ड करण्यासाठी तुम्हाला SBI च्या ब्रांच मध्ये जावे लागेल. SBI ने हे पाऊल RBI च्या गाइडलाइनमुळे उचलले आहे. RBI ने सगळ्या बँकाना त्यांच्या ग्राहकांचे मोबाइल नंबर रजिस्टर्ड करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या ट्रांझेक्शनची डिटेल त्यांना SMS द्वारे मिळु शकेल.

 

आपला नंबर रजिस्टर आहे का नाही खालील स्टेप फोलो करा
- www.onlinesbi.com या वेब साइटवर व्हिझिट करा. 
- येथे तुम्हाला तुमचा लॉगइन आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल. 
- लॉगइन केल्यानंतर 'My Account and Profile' वर जा. 
- येथे 'My Account and Profile' चे ऑपशन दिसेल. त्यात 'Profile' वर क्लिक करा. 
- 'Profile' वर क्लिक केल्यावर 'Personal Details/Mobile' चे ऑप्शन दिसेल.
- त्यासाठी तुम्हाला प्रोफाइल पासवर्ड टाकावा लागेल. प्रोफाइल पासवर्ड लॉगइन पासवर्ड पेक्षा वेगळा असतो.
- प्रोफाइल पासवर्ड टाकल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरची डिटेल स्क्रीनवर पाहू शकता.

बातम्या आणखी आहेत...