आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - भारतातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) किमान १ ते १० वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवरील व्याजदरांत ०.१५%ची कपात केली आहे. ही कपात १० जानेवारीपासून लागू झाली आहे.
नवीन दरकपात दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरच लागू होणार आहे. एका वर्षाच्या एफडीवर आता ६.२५% ऐवजी ६.१% व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर ६.७५% ऐवजी ६.६०% असेल.
मुदत जुने व्याज नवे दर
1-2 वर्षे 6.25% 6.10%
2-3 वर्षे 6.25% 6.10%
3-5 वर्षे 6.25% 6.10%
5-10 वर्षे 6.25% 6.10%
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.