आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​एसबीआयने खात्यात रक्कम जमा करण्याची मर्यादा केली शिथिल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- स्टेट बँक ऑफ इंडियाने खातेधारकांसाठी रोख रक्कम जमा करण्याची मर्यादा शिथिल केली आहे. नॉन होम ब्रँचमध्येही खाते धारक हवी तेवढी रक्कम जमा करू शकतील. बुधवारी एसबीआयकडून ही माहिती देण्यात आली. आतापर्यंत २५,००० पर्यंतची रक्कम जमा करता येत होती. नॉन होम ब्रॅँचमध्ये रोख रक्कम जमा करण्यासाठी बँकेकडून ५० रुपये (जीएसटी व्यतिरिक्त) आकारले जातात.

बातम्या आणखी आहेत...