आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुशखबर....नवीन वर्षात SBI मध्ये मोफत उघडा हे बँक अकाउंट, मिळतील भरपूर फायदे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली : आपल्याकडे बँक खाते नसेल आणि नवीन वर्षात आपले बँक खाते उघडत असाल तर देशातील सर्वात मोठी सरकारी भारतीय स्टेट बँक (एसबीआय) आपल्यासाठी एक विशेष खाते घेऊन आली आहे. हे खाते उघडण्यासाठी आपल्याला कोणतोही शुल्क देण्याची आवश्यकता नाही. अगदी निशुल्क हे खाते उघडण्यात येणार आहे. या खात्याद्वारे अनेक प्रकारच्या सुविधा मिळणार आहे. त्याद्वारे आपण बँकिंग सेवांचा मोफत लाभ घेऊ शकता.

 

हे आहे खात्याचे नाव

भारतीय स्टेट बँकेने देशातील सर्व नागरिकांना बँकिंग सुविधांना जोडण्यासाठी या बँक खात्याची सुरुवात केली आहे. बेसिक सेव्हिंग डिपॉझिट अकाउंट असे या खात्याला नाव देण्यात आले आहे. 18 वर्षावरील कोणतीही व्यक्ती हे खाते उघडण्यास पात्र आहे. व्यक्तिगत किंवा संयुक्त अशा दोन्ही प्रकारे हे खाते उघडू शकता.

 

 

पुढे वाचा... कशाप्रकारे उघडायचे हे अकाउंट 

 

 

बातम्या आणखी आहेत...