SBI मध्ये लेखी / SBI मध्ये लेखी परीक्षा न देता मिळेल नोकरी, केवळ फेस करावा लागेल इंटरव्ह्यू, 24 मार्चपर्यंत करा अप्लाय

दिव्य मराठी वेब टीम

Mar 06,2019 02:45:00 PM IST

मुंबई- देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बॅंक अर्थात स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (SBI) व्हॅन्कसी निघाली आहे. विशेष म्हणजे यात उमेदवाराला लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. उमेदवाराला केवळ मुलाखत (इंटरव्ह्यू) द्यावा लागेल. वार्षिक पॅकेज 25 ते 40 लाख रुपये असेल.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडिओ..

X
COMMENT