आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sbi ; Update Your Mobile Number And Mail Id As Soon As Possible Sbi Says To Customer

लवकर अपडेट करा मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी, नाहीतर मिळणार नाहीत अकाउंटशी संबंधित सुविधा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एटीएममधून पैसे काढण्यासाठी द्यावा लागेल ओटीपी

बिझनेस डेस्क- स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या अकाउंट होल्डर्सला ट्वीट करुन आपल्या खातेधारकांना मोबईल नंबर किंवा ई-मेल आडडी बदल्यास अपडेट करण्यास सांगितले आहे. असे न केल्यास बँकेशी संबंधित काही माहिती तुम्हाला मिळणार नाही. बँकेत आपला रजिस्टर्ज मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी बदलण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही तुमचा हे अपडेट करू शकतात. जाणून घ्या घरबसल्या तुम्ही ई-मेल आयडी कसा अपडेट करू शकता.

ही आपे प्रोसेस

  • सर्वात आधी एसबीआयची वेबसाइट www.onlinesbi.com वर जाऊन अकाउंट लॉग इन करा.
  • त्यानंतर डाव्या बाजुने वरील सेक्शन My Accounts and Profile वर जाऊन ड्रॉप डाउन करा.
  • आता profile वर क्लिक करा, त्यानंतर Personal details/Mobile वर क्लिक करा.
  • आता profile password टाकुन Submit करा.

एटीएममधून पैसे काढण्यासाठी द्यावा लागेल ओटीपी


1 जानेवारीपासून एसबीआयने आपल्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी वन टाइम पासवर्ड (ओटीपी) सर्व्हिस सुरू केली आहे. या अंतर्गत रात्री 8 पासून सकाळी 8 वाजेपर्यंत एटीएममधून कॅश काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरुन ओटीपी द्यावा लागेल. हा नियम 10 हजारांपेक्षा जास्तीच्या ट्रॅन्झॅक्शनवर लागू आहे.

बातम्या आणखी आहेत...