आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NEET ची मुदत एका आठवड्याने वाढली, 25 पेक्षा जास्त वय असलेल्यांनाही देता येणार परीक्षा -सुप्रीम कोर्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तराची प्रवेश परीक्षा असलेल्या NEET ची मुदत एका आठवड्याने वाढवण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने गुरुवारी यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना गुरुवारी हे निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार, नीटसाठी आता 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज दाखल करता येतील. सोबतच, 25 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा 2019 पासून ही परीक्षा देता येईल. परंतु, त्यांचे अॅडमिशन या प्रकरणाचा अंतिम निकालावर विसंबून राहील असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

SC directed the National Testing Agency to extend the deadline by one week to allow the students to fill up the NEET form, as the filling up of forms expires tomorrow. https://t.co/kgTHPEsZzE

— ANI (@ANI) November 29, 2018

 

बातम्या आणखी आहेत...