आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारिओ दि जानेरिओ (ब्राझील) - ब्राझीलची राजधानी रिओमध्ये दरवर्षांप्रमाणे कार्निव्हलची सुरुवात झाली आहे. या वेळी १३ सांबा शाळांनी आपले देखावे तयार केले आहेत. सर्वोत्कृष्ट देखाव्यास कार्निव्हल चॅम्पियन पुरस्कार देण्यात येणार आहे. यात पॅरोला नेग्रा स्पेशल ग्रुप सांबा स्कूलने गणपतीचा केलेला देखावा सर्वांना आवडला आहे.
> 80 हजारांहून अधिक लोक कार्निव्हल पाहण्यास हजर, अनेक पर्यटक आले.
> 05 दिवस चालतो कार्निव्हल, दोन दिवस निघतात देखावे
> 1640 मध्ये परंपरेस सुरुवात तेव्हा वेगळे स्वरूप होते
> 1917 मध्ये यात सांबा संचलनाचाही समावेश करण्यात आला.
> 01 तास असतो प्रत्येक शाळेसाठी कलाप्रदर्शनाचा कालावधी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.