आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सोडा, मला जाऊ द्या...', नराधमांमध्ये अडकलेल्या मुलीने केल्या विनवण्या, आरोपी म्हणाले- हिचा व्हिडिओ बनवूत व्हायरल करू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेरठ(उत्तरप्रदेश)- सोशल मीडियावर जिल्ह्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात चार युवक बिनधास्तपणे मुलीला घेरून तिची छेड काढताना दिसत आहेत. त्यात ते युवक व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याचेदेखील बोलत आहेत. यातून असे दिसते की, त्यांच्या मनात पोलिसांचीदेखील भीती नाहीये. ही घटना किठौर परिसरातील कन्या पाठशाळेत झाली आहे. भर दिवसा मुलीची छेड काढतानाचा हा व्हिडिओ समोर येताच पोलिसांना जाग आली, एस.एस.पी. च्या आदेशावरून आरोपींविरूद्ध तकार दाखल करण्यात आली आहे.


पोलिसांचे काय म्हणने आहे?

''व्हिडिओ सोशल मीडियावरून समोर आला आहे. यात दिसत आहे की, काही मुले एका मुलीला रस्त्यात अडवून बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हिडिओ जुना आहे, पण पोलिस आरोपींचा शोध घेत आहे आणि लवकरात लवकर त्यांना ताब्यात घेण्यात येईल.''
-एस.पी. देहात अविनाश पांडेय 

बातम्या आणखी आहेत...