आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखे स्कूल, येथे मिळते जगातील सर्वा जुन्या धंद्याचे प्रशिक्षण, कमाई चांगली झाली नाही तर परत मिळते फीस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - वेश्या व्यवसाय हा जगातील सर्वात जुना धंदा असल्याचे म्हटले जाते. याबाबत अनेक मते आहेत आणि याबाबत अनेकदा टीकाही केली जाते. भारतात हा व्यवसाय अवैध आहे. पण स्पेनमध्ये एक असे स्कूल आहे, ज्याठिकाणी देह व्यापार म्हणजेच Prostitution चे ट्रेनिंग दिले जाते. वेलेनिकामध्ये एक कंपनी आहे त्या कंपनीने हे स्कूल सुरू केले आहे. या स्कूलमध्ये वेश्या व्यवसायाबद्दल अगदी बारीक-सारीक बाबी शिकवल्या जातात. त्यासाठी लोक फीस देऊन अॅडमिशन घेतात आणि या स्कूलला स्पेन सरकारची मान्यताही प्राप्त आहे. 


काय शिकवतात.. 
मीडिया रिपोर्ट्सनुसार या कोर्समध्ये अॅडमिशन घेणार्या विद्यार्थ्यांना वेश्या व्यवसायाच्या इतिहासाबाबत शिकवले जाते. त्याचबरोबर त्यांना सेक्स टॉइज आणि सेक्सशी संबंधित इतर बारीक सारीक गोष्टीही शिकवल्या जातात. हा कोर्स सुरू केल्यानंतर या स्कूलवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली आहे. पण मॅनेजमेंटने दावा केला आहे की, यामुळे देहव्यापार हा कायदेशीर पद्धतीने आणि अधिक सुरक्षितपणे चालू शकतो. सोबतच कंपनी असाही दावा करत आहे की, जर विद्यार्थ्यांनी कोर्सनंतर चांगली कमाई केली नाही तर संस्था त्यांना पैसे परत करेल. 

बातम्या आणखी आहेत...