आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षिकेचे ठरले होते लग्न, पण मुख्याध्यापकाच्या या कृत्यामुळे नाराज झाला होणारा नवरा, म्हणाला- आता नाही करणार लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेरठ(उत्तरप्रदेश)- जिल्ह्यातील किठौर परिसरातील एका पब्लिक स्कूलमध्ये मुख्याध्यापकाकडून त्याच शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिकेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

 

- एस.पी. अखिलेश पांडेय यांनी सांगितले की, किठौरीच्या एका पब्लिक स्कूलमध्ये युवती मागील एक वर्षांपासून शिकवत आहे. पीडीत मुलीने आरोप लावला आहे की, स्कूल ​प्रिंसीपल आर्यन उर्फ गौरवने अंदाजे पाच महिन्यांपूर्वी तिच्यावर बलात्कार करून अश्लील व्हिडिओ बनवला होता.

- त्यानंतर युवतीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. काही दिवसानंर युवतीचे एका युवकासोबत लग्न ठरले.

- त्यानंतर आरोपी प्रिंसीपलने हा व्हिडिओ युवतीच्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवला आणि त्यामुळे युवतीचे लग्न मोडले. 
 

बातम्या आणखी आहेत...