Home | Khabrein Jara Hat Ke | Schoolgirl arrested on suspicion of murder newborn alone at home

कँसरग्रस्त वडिलांना भेटायला रूग्णालयात जात होते कुटुंब, पण 15 वर्षीय मुलीने जाण्यास नकार दिला, म्हणाली- तब्येत ठीक वाटत नाहीये, नंतर पोलिसांनी मर्डरच्या केसमध्ये मुलीला केले अटक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 11, 2019, 07:34 PM IST

थोड्यावेळानंतर मुलीने घरातच दिला मुलाला जन्म

 • Schoolgirl arrested on suspicion of murder newborn alone at home

  हेअरफोर्डशयअर- इंग्लंडमध्ये 15 वर्षांच्या मुलीला आपल्या नवजात मुलाच्या हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आले. मुलीचे वडील कँसरने ग्रस्त होते आणि हॉस्पीटलमध्ये अॅडमीट होते. त्यांना भेटायला त्यांचे कुटंबीय जात होते, पण मुलीने जाण्यास नकार दिला. थोड्यावेळानंतर तिने घरातच मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिने मुलाला गार्डनमध्यल्या डस्टबीनमध्या टाकले. ते पाहत असलेल्या शेजाऱ्याने पोलिसांना माहिती दिली.


  मुलीने घेतला चिमुकल्याचा जीव
  - प्रकरण हेअरफोर्डशायर शहराचे आहे. मुलीच्या मित्राने सांगितले की, मुलीचे वडीले कँसरग्रस्त आहेत आणि एका हॉस्पीटलमध्ये भर्ती आहेत. वडिलांचे तब्येत खराब झाल्याने डॉक्टरांनी कुटुंबीयांना त्यांना शेवटेच भेटायला बोलावले.
  - घरचे सगले निघाले पण मुलीने जाण्यास नकार दिला. तिने तब्येत घराब असल्याचे कारण दिले. पण तिला माहित नव्हते तिला लेबर पेन होत आहेत.
  - काही वेळानंतर ती घरी एकटी असताना मुलगा तिच्या पोटातून बाहेर येऊ लागला. ती घाबरली आणि तिने नुकत्याच जन्मलेल्या मुलाला कॅरिबॅगमध्ये भरून डस्टबीनमध्ये टाकले.
  - ती बाळाला डस्टबीनमध्ये फेकत असताना शेजाऱ्याने ते पाहीले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली.
  - पोलिसांनी डस्टबीनमधून बाळाला ताब्यात घेतले आणि तिच्या मर्डरच्या केसमध्ये मुलीला अटक केले.


  कुटुंबावर कोसळले संकट
  - मुलीच्या कुटंबावर दोन संकंटे एकदाच आली. एकीकडे कँसरपीडित वडीलांनी जीव सोडला तर दुसरीकडे भीतीपोटी मुलीने आपल्या मुलाचा जीव गेता आणि त्यात तिला अटक झाली.

Trending