आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Scientific Facts Of Death Hour Between 3 AM To 4 AM Also Called As Witching Hour

रात्री या तासात होतात सर्वाधिक मृत्यू; संशोधनात वैज्ञानिकांचा दावा, भूत-पिशाच्चांवरही केले धक्कादायक खुलासे...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंगटन - दिवसात एक तास असा असतो जेव्हा सर्वात जास्त मृत्यूच्या नोंदी झाल्या आहेत. हा निष्कर्श अंधश्रद्धेतून नव्हे, तर संशोधनातून शास्त्रज्ञांनी मांडला आहे. कित्येक वैज्ञानिक आणि पारलौकिक जगतावर विश्वास ठेवणाऱ्या संशोधकांनी हा रिसर्च केला आहे. काही लोक हा सिद्धांत धर्म आणि अंधविश्वासाशी देखील जोडून पाहत आहेत. जगभरात मृत्यूवर रिसर्च करत आहेत. त्या सर्वांनीच सर्वाधिक मृत्यूच्या या तासाला Witching Hour असे संबोधले आहे. हा तास रात्री 3 ते 4 वाजेच्या सुमारास असतो. यामागे अतिशय भीतीदायक तर्क देण्यात आले आहेत. 


पहाटे 3 वाजता सर्वात शक्तिशाली असतात भूत-पिशाच्च
वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार, पहाटे 3 ते 4 या एका तासात सर्वात जास्त मृत्यूची नोंद झाली आहे. वैज्ञानिकांनी सांगितल्याप्रमाणे, पहाटे 3 वाजता मानवी शरीर सर्वात कमकुवत असतो आणि सैतानी ताकदी सर्वात शक्तीशाली असतात. या एका तासात नेगेटिव्ह एनर्जी शक्तिशाली होतात हा पॅरानॉर्मल एक्सपर्ट्सने सुद्धा मान्य केला. 


धार्मिक मान्यता...
जगातील विविध कल्चर आणि समाजांनी पहाटे 3 वाजेचा काळ सर्वात भयंकर मानला आहे. पहाटे 3 वाजवल्यापासून 4 वाजेपर्यंत हा काळ असतो. ख्रिस्ती धर्म मानणारे संशोधक सुद्धा या काळाला Devil Hour अर्थात सैतानी तास असे म्हणतात. या तासात भूत-पिशाच्च, चेटकिणी आणि नेगेटिव्ह एनर्जी सर्वात शक्तीशाली होतात. त्यामुळेच या काळात सर्वाधिक मृत्यू होतात. सनातन धर्मात सुद्धा मध्यरात्रीपासून सूर्योदयाचा काळ हा काळ्या शक्तींना आणखी ताकदवान बनवत असल्याचे म्हटले आङे. 


मेडिकल सायन्सचा तर्क...
मेडिकल सायन्स सुद्धा यापैकी काही दावे मान्य करतो. एक्सपर्ट्सनुसार, रात्री तासंतास मानवी शरीराच्या हालचाली बदलत असतात. त्यामुळे, मानवी शरीर आणखी कमकुवत होतो. अर्थात दिवसाच्या तुलनेत रात्री अस्थमा आणि हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो. कारण, या काळात एड्रेनेलिन आणि अॅन्टी-इंफ्लेमेटरी हार्मोन्स कमी होतात आणि श्वास घेण्यात अडचणी निर्माण होतात. सोबतच, रात्री 9 वाजता आपल्या शरीराचे ब्लड प्रेशर सर्वाधिक असते. ठीक 6 तासांनंतर अर्थात पहाटे 3 वाजता या उलट शरीराचे ब्लड प्रेशर सर्वात कमी होते. त्यामुळेच, या काळात हार्ट अटॅक आल्या मृत्यूचा धोका सर्वाधिक आहे.

बातम्या आणखी आहेत...