आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Scientist Surprised When Mysterious Things Found During Excavation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खोदकाम करताना सापडल्या होत्या या रहस्यमयी वस्तू, पाहून वैज्ञानिकही झाले होते हैराण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पृथ्वीमध्ये अशा अनेक गोष्टी लपलेल्या आहेत, ज्याचा अंदाज आपण लावू शकलेलो नाही. यामधील काही गोष्टी खोदकाम करताना सापडल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही वस्तूंविषयी सांगणार आहोत. या वस्तू एक मोठे रहस्य आहे. कारण या सापडलेल्या वस्तूंची हजार वर्षांपुर्वी कल्पनाही केली जाऊ शकत नव्हती. कारण त्या काळात अशा वस्तू असणे अशक्य होते. 

 

अमेरिकेत राहणा-या एका व्यक्तीला एक रहस्यमयी दगड सापडला होता. या दगडामध्ये इलेक्ट्रिक प्लगसारखी आकृती दिसत होती. वैज्ञानिकांनी या दगडावर संशोधन केले तेव्हा कळाले की, हा दगड लाखो वर्ष जुना आहे. यानंतर वैज्ञानिकांनी त्या व्यक्तीला हा दगड कुठून मिळाला हे विचारले. तेव्हा त्याने या ठिकाणाचा खुलासा करण्यास नकार दिला. 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अशाच काही वस्तू...