आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking Video: तपस्येसाठी गोठवून टाकणाऱ्या बर्फात बसले स्वामी, कडाक्याच्या थंडीमुळे गावातील लोकांनी पळ काढला पण स्वामी नाही हटले, नंतर रेस्क्यू टीमच्या 8 लोकांनी वाचवला जीव...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडीओ डेस्क- केदारनाथमधून चकीत करणारा व्हीडीओ समोर आला आहे. हिमालयाच्या वादळातून SDRF उत्तराखंडच्या टीमने एका साधुला सुरक्षित बाहेर काढले आहे. 


जोरदार बर्फवृष्टीमध्ये फसले होते साधु स्वामी परस्वानंद. 45 वर्षीय स्वामी केदारनाथमध्ये तपस्या करत होते. केदारनाथचे सगळे रहिवासी हिवाळ्यात तेथून निघून जातात, पण स्वामी नाही गेले. ते एका जागेवर तपस्येला बसले, पण यावेळेस मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आणि तापमान शून्यापेक्ष कमी झाल, स्वामींची तब्येत खराब झाली. त्यांच्या काही शिष्यांना वाटले की, स्वामी अडचणीत असतील, त्यामुळे त्यांनी उत्तराखंड SDRF याची माहिती दिली. रेस्क्यू टीमच्या 8 लोकांनी ट्रॅकिंग करून 23 किलोमीटर बर्फात चालून 11 हजार फूटावर गेले आणि स्वामींना स्ट्रेचरवरून घेऊन आले. 

बातम्या आणखी आहेत...