Home | Khabrein Jara Hat Ke | Secret Parties of elite class and celebs in Dubai

शराब, शबाब आणि बरेच काही... दुबईत अशा रंगतात अब्जाधीशांच्या पार्ट्या; होते कोट्यधींची उधळपट्टी...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 08, 2018, 03:50 PM IST

यूएईत अशा पार्ट्या रंगतात ज्या अमेरिका किंवा युरोपातही होणार नाहीत.

 • Secret Parties of elite class and celebs in Dubai

  दुबई - जगभरात श्रीमंतांचे स्वर्ग म्हणून हे शहर ओळखले जाते. जगभरातील श्रीमंत याठिकाणी खास पार्ट्या करण्यासाठी येतात. येथे बहुतांश पार्ट्या दुबईतील महागड्या यॉटवर किंवा खास क्लबमध्ये आयोजित केल्या जातात. यूएईत अशा पार्ट्या रंगतात ज्या अमेरिका किंवा युरोपातही होणार नाहीत. जगभरातील श्रीमंत लोक दुबईत कशी ऐश करतात, याठिकाणी होणाऱ्या पार्ट्यांमध्ये काय होते, आणि कोण या पार्ट्या आयोजित करते हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  कोट्यवधी होतात खर्च

  मीडिया रिपोर्ट्सनुसार श्रीमंताच्या एका यॉट पार्टीवर सुमारे 50 लाख डॉलर (32.5 कोटी रुपये) खर्च होतात. त्याशिवाय इतरही अनेक लोक पार्ट्या आयोजित करतात. फेमस सुपर मॉडेल नाओमी कॅम्पबेलने तिच्या एका पार्टीवर सुमारे 18 लाख डॉलर (11.7 कोटी रुपये) खर्च केले होते. या पार्टीत प्रसिद्ध ब्राझिलियन सांबा डान्सपासून ते हिप हॉपसारखे अनेक इव्हेंट होते.

  पुढील स्लाइड्सवर, पाहा कसा असतो या पार्ट्यांचा नजारा...

 • Secret Parties of elite class and celebs in Dubai

  दुबईतील एका पार्टीत डान्सरबरोबर प्रसिद्ध टेनिस प्लेयर नोवाक जोकोविच. 

 • Secret Parties of elite class and celebs in Dubai

  दुबईतील पार्ट्या इतर पार्ट्यांपेक्षा वेगळ्या असतात. या पार्ट्यांमध्ये सेलिब्रिटींपासून श्रीमंतांपर्यंत अनेकांचा समावेश असतो.

 • Secret Parties of elite class and celebs in Dubai

  येथील यॉट पार्ट्यांवर अनेकदा जगभरातील आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश असतो. 

 • Secret Parties of elite class and celebs in Dubai

  पार्टीमध्ये खास डीजेची व्यवस्था असते. या डीजेवर अनेक लोक परफॉर्म करतात. एका पार्टीत प्रसिद्ध साऊथ कोरियन सेलिब्रिटी सू जू पार्क. 

 • Secret Parties of elite class and celebs in Dubai

  यॉटवर एका वेळी 150 लोकांच्या पार्टीची व्यवस्था असते. 500 दिराम (दुबईचे चलन) भरून सामान्य लोकही या पार्टीत सहभागी होऊ शकतात. पार्टीत अॅडव्हेंचर स्पोर्ट्सचाही समावेश असतो. 

Trending